मि. इट इव्हरिथिंग (Mr Eat Everything) - फ्रेंचमधील मायकेल लोटिटो (Michel Lotito) यांना Mr. Eats All म्हणून ओळखलं जातं. त्यांना जो डायजेस्टिव्ह डिसॉर्डर आहे, त्याला पिका (Pica) असं म्हटलं जातं. ज्यामुळे ते काच, रबर, दगड, धातू अशा कोणत्याही वस्तू खाऊ शकतात. यामुळे त्यांच्या पोटाला आणि आतड्यांना कोणतीही इजा होत नाही. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुपरह्युमन स्ट्रेन्थ (Superhuman Strength) - मिशिगेनमधील लिआम होएकस्ट्रा (Liam Hoekstra) याच्या शरीरात म्योस्टॅटिन ( myostatin) हे प्रोटिन ब्लॉक होऊ शकतं, हे प्रोटिन मसल ग्रोथसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही ट्रेनिंग, व्यायामाशिवाय त्याचे स्नायू नैसर्गिकरित्या मजबूत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)