होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 13


प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
2/ 13


मेष- मानसिक स्थिती बिघडल्यानं चिंतेचं कारण ठरेल. आर्थिक सुधारणांमुळे आपण दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होतील.
4/ 13


मिथुन- पोटाचे आजार बळावतील, आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कष्टाच्या पैशाची हुशारीने गुंतवणूक करा.
9/ 13


वृश्चिक- मानसिक आणि शारीरिक स्वस्थ चांगलं ठेवण्याकडे लक्ष द्या. प्रेमसंबंध खराब होणार नाहीत याकडे लक्ष द्या.
10/ 13


धनु- छोट्या गोष्टींमुळे स्वत: अडचणीत येऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो.
11/ 13


मकर - आपल्या बेजबाबदार वृत्तीने आपण आपल्या कुटुंबाच्या भावना दुखावू शकता. शक्य असल्यास बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा.