श्रीराम नवमीच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना सुंदर रामनवमीचे शुभेच्छापर संदेश पाठवू शकता.
आयोध्या ज्यांचे धाम आहे राम ज्यांचे नाम आहे अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरणी माझा नेहमी प्रणाम आहे..रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो तुमच्या जीवनाला सुंदर बनवो, अज्ञानाचा अंधार दूर करून श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो..!