मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » पावसाळ्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचा धोका जास्त; पालकांनो तुम्ही रहा दक्ष

पावसाळ्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचा धोका जास्त; पालकांनो तुम्ही रहा दक्ष

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमजोर (Immunity Weak) असते त्यामुळे पावसाळ्यात (Monsoon) आजारी होण्याचा धोकाही जास्त असतो. आजारपण टाळण्यासाठी काही या टिप्स वापरा.