Home » photogallery » lifestyle » PREGNANT DOG SAVES PEOPLE FROM FIRE IN RUSSIA SUFFERS BURNS MHPL

स्वत: जळाली पण चौघांना वाचवलं; प्रेग्नंट मुक्या जीवातील माणुसकी पाहून डोळे पाणावतील

आगीत अडकलेल्यांना या प्रेग्नंट डॉगनं (dog) आगीतून बाहेर काढण्यात मदत केली, मात्र स्वतः आगीच्या कचाट्यात सापडली.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |