Pre-Bridal Beauty Treatments : लग्न ठरलंय? मग तुम्हाला या प्री-ब्रायडल ब्यूटी ट्रीटमेंट्स माहिती हव्याच
लग्नाचा दिवस हा मुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो. स्वतःच्या लग्नामध्ये प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचे असते. मात्र त्यासाठी काही परी ब्रायडल ब्युटी ट्रीटमेंट्स खूप महत्वाच्या असतात.
लग्नात सर्वांच्या नजर नववधूवर खिळलेल्या असतात. त्यामुळे तिने सुंदर दिसणं आवश्यकच असत. यासाठी मुली लग्नापूर्वी काही सोप्या ट्रीटमेंट्स करून आपल्या लग्नात सर्वांपेक्षा वेगळ्या आणि सुंदर दिसू शकता.
2/ 13
आयब्रो थ्रेडिंग : लग्न असो किंवा कोणताही खास समारंभ आपण आयब्रो थ्रेडींग करतोच. नावारीसाठीही ते आवश्यक असते. केवळ आयब्रो केल्यानेही तुमचा चेहरा रेखीव आणि सुंदर दिसतो.
3/ 13
ब्रायडल फेशियल : चेहरा हा सौंदर्य दर्शविणारा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे निश्चितच चेहऱ्याला जास्त काळजी घेण्याची गरज असते. फेशियलद्वारे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलवता येते.
4/ 13
टोटल बॉडी पॉलिशिंग : बॉडी पॉलिशिंगद्वारे त्वचा एकफोलिएट करून मऊ, तजेलदार आणि सुंदर त्वचा मिळते. याद्वारे तुमची त्वचा हायड्रेटेड, फ्रेश आणि तेजस्वी दिसते.
5/ 13
फुल बॉडी व्हॅक्सिंग, फुल फेस व्हॅक्सिंग किंवा फेस थ्रेडिंग आणि बिकनी व्हॅक्स : फुल बॉडी व्हॅक्स म्हणजेच संपूर्ण शरीराचे व्हॅक्सिंग केल्याने त्वचेवरील नको असलेले केस, घाण, मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा स्वच्छ दिसते.
6/ 13
पेडीक्योर आणि मेनीक्योर : चाऱ्याप्रमाणेच हातापायांची स्वच्छता आणि सौंदरही महत्वाचे असते. म्हणूनच मॅनिक्योर पेडिक्योरद्वारे हात आणि पाय आणखी सिन्दर बनावट येतात. नखांना छान शेप आणि रंग दिला जातो.
7/ 13
बॉडी मसाज : मसाज कायमच आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी बॉडी मसाजचे खूप फायदा होतो. मसाजमुळे लग्नाच्या धावपळीत ताण आणि थकवा न दिसता आपण फ्रेश दिसतो.
8/ 13
हेयर कलर : केसांशिवाय शृंगार पूर्ण कसा होईल. केसांच्या सौंदर्याचा विचार केला तर सर्वात आधी येतो तो म्हणजे केसांचा रंग. केस छान काळेभोर किंवा इतर कोणत्याही रंगाने तुम्ही कलर करून घेऊ शकता.
9/ 13
डेंटल केयर : चेहऱ्याच्या संपूर्ण सौंदर्यासाठी दातांचे स्वच्छ आणि सुंदर असणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्नापूर्वी दातांची तपासणी करून घ्या. आवश्यक त्या
10/ 13
हेयर कलर : केसांशिवाय शृंगार पूर्ण कसा होईल. केसांच्या सौंदर्याचा विचार केला तर सर्वात आधी येतो तो म्हणजे केसांचा रंग. केस छान काळेभोर किंवा इतर कोणत्याही रंगाने तुम्ही कलर करून घेऊ शकता.
11/ 13
टॅनिंग काढणे : शरीरावरील उन्हामुळे झालेला काळेपणा दूर करण्याला टॅनिंग काढणे या म्हणतात. याला टॅन रिमूव्हल असंही म्हणतात.
12/ 13
ड्राय ब्रशिंग : यासाठी तुम्हाला फक्त एक ड्राय बॉडी ब्रश लागेल. याने तुमची त्वचा एक्सफॉलिएट होईल आणि रक्ताभिसरणही चांगले होते.
13/ 13
चांगली झोप : शेवटचे पण सर्वात महत्वाचे म्हणजे झोप. झोप केवळ आपल्या मानसिक आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचं लग्न ठरलं असेल तर आतापासूनच ब्युटी स्लिप घ्यायला सुरुवात करा.