हिरा मंडी पाकिस्तानमधील सामान्य बाजारासारखी आहे. तळमजल्यावरील दुकानांत विविध प्रकारच्या वस्तू, उत्तम अन्नपदार्थ आणि वाद्यं विकली जातात. हिरा मंडी म्हटल्याबरोबर वेश्याव्यवसायाची जाणीव होते. यापूर्वीही कलंकसारख्या बॉलिवूडपटातून हिरा मंडीचा उल्लेख झालेला आहे.