Home » photogallery » lifestyle » P L DESHPANDE BIRTH ANNIVERSARY MARATHI WRITER FAMOUS STORIES PU LA DESHPANDE

P.L.Deshpande Birth Anniversary : क्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचा आज जन्मदिन. साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते अशा हरहुन्नरी पुलंच्या सादरीकरणाची खासियत त्यांच्या निर्भेळपणात होती. त्याचीच झलक दाखवणारे पु.लंचे हे भन्नाट 7 किस्से

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India