कांदा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो. यामध्ये सल्फर असते जे आपले केस चमकदार बनवण्यास मदत करते आणि केस मजबूतदेखील करते. त्यामुळे कांद्याची साल देखील आपल्या केसांसाठी उपयुक्त असते. कांद्याची साल पाण्यामध्ये उकळा. नंतर पाणी थंड करा आणि केसांना शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने धुवा. याचा केसांना फायदा होतो.