व्हायग्रामुळे साईड इफेक्ट होत असल्याचा दावाही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे असे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण डाळिंबाची मदत घेऊ शकतो. आपल्यापैकी बरेच लोक दररोज डाळिंब खातात, परंतु आपण डाळिंब कधी आणि कसे खावे हे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया डाळिंब कधी खावे, जेणेकरून तुमची सेक्स लाईफ चांगली राहू शकेल.
रात्री एक वाटी डाळिंब - झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वाटी डाळिंब खावे. यामुळे प्रजनन आणि लैंगिक कार्य सुधारते. डाळिंबात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच जर तुम्हाला तुमचे लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खावे.