Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 5


नॉर्वेमधल्या या हॉटेलमधला स्विमिंग पूल काचेचा असेल आणि तो हवेत लटकता असणार आहे. या हॉटेलचं डिझाईन टर्कीच्या एका आर्किटेक्टने केलं आहे.
2/ 5


नॉर्वेमधल्या प्रिकेस्टोलनमधल्या डोंगरात हे हॉटेल बांधलं जाणार आहे. दक्षिण नॉर्वेमधल्या डोंगरावर अनेक पर्यटक येतात. पर्यटकांची वाढती मागणी पाहून हे हॉटेल वेगाने बांधलं जाणार आहे.
4/ 5


हे हॉटेल चारमजली असणार आहे. हॉटेलच्या टेरेसवरून दरीतलं विहंगम दृश्य दिसेल. नॉर्वेच्या सरकारने या हॉटेलच्या बांधकामाला अजून परवानगी दिलेली नाही. पण असं हे हॉटेल जगातलं एकमेव असेल.