Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


बिहारमधील हा ब्रिज पूर्वोत्तर भारतातील पहिला Glass Bridge असणार आहे. या देखण्या पुलाची पाहणी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी शनिवारी केली.
3/ 6


राजगीर क्षेत्रात पर्यटन आणखी वाढावं या उद्देशाने या ब्रिजची निर्मिती केली गेली आहे. चीनमधील हांगझोऊ राज्यातील 120 मीटर उंच काचेच्या पुलावरून प्रेरणा घेऊन या ग्लास स्काय वॉक ब्रिजची निर्मिती केली गेली आहे.
4/ 6


या पुलावर उभं राहिलं तर आपण दरीत तरंगत असल्याचा भास होईल. आपल्या पायाखालची जमीनदेखील सहजरीत्या पाहू शकता. राजगीर निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ब्रिजमुळे या सौंदर्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
5/ 6


राजगिरमध्ये झू सफारी, फुलपाखरू उद्यान आणि देश-विदेशातील विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात.