ड्रग्ज प्रकरणी तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे ड्रग्जसंबंधी चॅट सापडले. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला NCB ने समन्स बजावला आहे. तिला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. मात्र एएनआयच्या वृत्तानुसार दीपिकाने 26 सप्टेंबरला आपण चौकशीसाठी येऊ असं सांगितल्याची माहिती NCB दिली आहे.. एनसीबी तिला कोणकोणते प्रश्न विचारणार पाहुयात. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)