मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » National Girl Child Day : लाडक्या लेकीसाठी WhatsAppला ठेवा हे सुंदर स्टेटस, राष्ट्रीय बालिका दिनाच्या द्या खास शुभेच्छा

National Girl Child Day : लाडक्या लेकीसाठी WhatsAppला ठेवा हे सुंदर स्टेटस, राष्ट्रीय बालिका दिनाच्या द्या खास शुभेच्छा

National Girl Child Day 2023 Wishes : 24 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. बालिका दिनाच्या निमित्तानं जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरून तुमचे मित्र, नातेवाईकांना सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India