मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

Varities Of Tea : दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार

Varities Of Tea : अनेक भारतीयांची सकाळ चहा प्यायलाशिवाय सुरू होत नाही. असध्या हिवाळा चालू असल्यामुळे चहा पिण्याचं प्रमाणही जास्त असतं. चहाप्रेमींसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी असे चहाचे प्रकार.