होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 5


मुंबईतील कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा भयानक रूप धारण करत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी वाढत होता. त्यामुळे समाधान व्यक्त केलं जात होतं. मात्र आता हा कालावधी लक्षणीयरित्या कमी होताना दिसत आहे.
2/ 5


काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर 90 दिवस होता, जो आता अवघ्या 58 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
4/ 5


बोरिवली, गोरेगाव, दहीसर या ठिकाणी अनुक्रमे 41, 42, 43 दिवसांतच रुग्ण दुपटीने वाढत आहेत. तर मुलुंड, कांदिवली आणि अंधेरीमध्ये हा दर अनुक्रमे 46, 47, 50 दिवस आहे.