Home » photogallery » lifestyle » MUHARRAM 2022 QUOTES AND WHATSAPP STATUS WISHES OF MUHARRAM MARATHI MESSAGES MHSA

Muharram 2022 : मोहरमनिमित्त तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश; मित्रांनाही आवडतील

Muharram Whatsapp Status: मोहरम म्हणजे इस्लामी कॅलेंडरमधील पहिला महिना होय. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे करबलाच्या मैदानावर याच महिन्यामध्ये शहिद झाले होते. आणि म्हणूनचं त्यांच्या आठवणीमध्ये हा सण साजरा केला जातो. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला मोहरमचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |