होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 5


ब्रिटनमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी माऊथवॉश कोरोनाव्हायरसविरोधात लढण्यात किती प्रभावी ठरू शकतो, याचा अभ्यास केला. लाळेतील कोरोनाव्हायरसचा नाश करण्यात माऊथवॉश उपयुक्त असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
2/ 5


संशोधकांनी लॅबमध्ये कोरोनाव्हायरसवर माऊथवॉशचा प्रयोग करून पाहिला. फक्त 30 सेकंदात माऊथवॉश कोरोनाचा नाश करतो असं प्रयोगात दिसून आलं.
3/ 5


माऊथवॉशमध्ये कमीत कमी 0.07 टक्के सेटाइपॅरडिनियम क्लोराइड आहे, ज्यामध्ये व्हायरला मारण्याची क्षमता असल्याचं दिसून आलं, असं संशोधकांनी सांगितलं.
4/ 5


प्रयोगशाळेत तर माऊथवॉश कोरोनाविरोधात प्रभावी असल्याचं दिसून आलं, मात्र कोरोना रुग्णांसाठी तो किती फायद्याचा ठरेल हे पाहणं अजून बाकी आहे.