नकारात्मक प्रभाव : पहाटे उठल्यानंतर एखादी भूतकाळातील एखादी अप्रिय घटना किंवा फोटो मोबाईलमध्ये पहिला तर त्याचा चुकीचा परिणाम व्यक्तीवर होतो. तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम असा होतो की, व्यक्ती भूतकाळाला वर्तमानात हायजॅक करते आणि नवीन दिवस नव्या पद्धतीने जगण्याऐवजी तो दिवस भूतकाळाच्या प्रभावाखाली जगते.