Home » photogallery » lifestyle » MORNING BREAKFAST IS IMPORTANT FOR OVERALL HEALTH PATIENTS WITH DIABETES SHOULD BE MORE CAREFUL RP

सकाळची न्याहारीच ठरवते तुमचं आरोग्य; मधुमेही रुग्णांनी या गोष्टींची घ्यावी खबरदारी

Breakfast diet chart for diabetes patient: दिवसाच्या सुरुवातीचा आहार, ज्याला आपण नाश्ता किंवा न्याहारी म्हणतो, तो फार महत्त्वाचा आहे. सकाळी न्याहारीमध्ये आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर जास्त परिणाम होत असतो. रात्रीच्या दीर्घ गॅपनंतर आपण दुसऱ्या दिवशी काहीतरी खातो, त्यामुळे हे जेवण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठीच सकाळचा नाश्ता कधीच चुकवू नये, पण साखरेच्या रुग्णांचा विचार केला तर त्यांनी न्याहारी घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

  • |