अनुषा दांडेकरचे Topless PHOTO बघून भुवया उंचावल्या; संस्कृती भ्रष्ट केली म्हणून नेटिझन्स भडकले
अभिनेत्री, मॉडेल, VJअनुषा दांडेकरने आपले हॉट फोटो शेअर करत सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली आहे. काही नेटिझन्सने तिच्या बोल्डनेसचं कौतुक केलंय तर काहींनी आमची संस्कृती भ्रष्ट केली म्हणून फैलावर घेतलं आहे.
|
1/ 16
अभिनेत्री, मॉडेल, होस्ट, VJ अनुषा दांडेकरने आपले topless फोटो शेअर करत सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली आहे. (Credit: Instagram)
2/ 16
अनुषाने काही हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. (Credit: Instagram)
3/ 16
मूळची महाराष्ट्रीयन कुटुंबातली अनुषा दांडेकर ऑस्ट्रेलियात वाढली. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी ती मुंबईत स्थायिक झाली आहे. (Credit: Instagram)
4/ 16
मॉडेल म्हणूनही प्रसिद्ध असणाऱ्या अनुषाने MTV वर काही कार्यक्रमात होस्ट म्हणून लोकप्रियता मिळवली होती. .(Credit: Instagram)
5/ 16
अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्रा सोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनी सोबत MTV वरील 'लव्ह स्कूल' हा कार्यक्रम देखील होस्ट केला. त्यामुळे यांची जोडी खूपच चर्चेत आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या नात्याला पूर्णविराम लागला. (Credit: Instagram)
6/ 16
अनुषा या अशा बिनधास्त लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. शिबानी दांडेकर तिची बहीण (Credit: Instagram)
7/ 16
बीचवर सुट्टीचा आनंद घेणारे फोटो ती आपल्या चाहत्यांसाठीसुद्धा पोस्ट करत असते. (Credit: Instagram)
8/ 16
अनुषाचा हा स्टाइलिश आणि बोल्ड अंदाज अनेकांना घायाळ करतो.बरेच लोक तिला स्टाइल आईकॉनही मानतात. (Credit: Instagram )
9/ 16
तिच्या या बिनधास्त पोस्टमुळे ती सोशल मिडियावर बरीच फेमस आहे .(Credit: Instagram)
10/ 16
आपल्या या बोल्ड लुक आणि पोस्टमुळे अनुषा बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होते. मात्र अनुषाला याचा फारसा फरक पडताना दिसत नाही. (Credit: Instagram)
11/ 16
लालबाग परळ ,अँथनी कौन है, विरुद्ध अशा आणि अन्य काही चित्रपटात तिने अभिनय केला आहे. (Credit: Instagram)
12/ 16
अनुषाप्रमाणेच तिच्या 2 बहिणी अपेक्षा आणि शिबानी दांडेकर यासुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहेत .(Credit: Instagram)
13/ 16
mtv वरील सुपर मॉडेल ऑफ द इअर या कार्यक्रमात अनुषाने परीक्षक म्हणूनही काम केलं आहे. (Credit: Instagram)
14/ 16
अनुषा जितकी बोल्ड आणि बिनधास्त आहे .तितकीच ती स्टाईलिश आणि सुंदरसुद्धा आहे.(Credit: Instagram)
15/ 16
अनुषा सतत आपले मॉडलिंग फोटोजही पोस्ट करत असते. (Credit: Instagram)
16/ 16
अनुषा एक उत्तम सिंगरसुद्धा आहे. (Credit: Instagram)