Home » photogallery » lifestyle » MEHNDI DESIGNS HENNA HD PHOTOS AJ

हातांना मेहंदी लावण्यानं सौंदर्यात पडते भर; जाणून घ्या, Mehandi रंगण्यासाठी खास टिप्स

Mehndi Designs : बहुतांश महिलांना हाताला मेंदी लावण्याची आवड असते. सणा-सुदीला किंवा लग्न, रिसेप्शन, साखरपुड्यासारख्या कार्यक्रमांना हमखास मेहंदी लावली जाते. मेहंदीशिवाय या कार्यक्रमांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तर, ही मेहंदी हातांच्या सौंदर्यात भर टाकते आणि याचे दुष्परिणाम नसल्यामुळे आणि ती आरोग्यदायी असल्याने सर्रास मेहंदीचा वापर केला जातो. पाहू मेहंदीचे सुंदर डिझाईन्स.

  • |