मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » शॉर्ट्स आणि जिम आऊटफिटमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ; फोटोंना प्रचंड लाइक्स

शॉर्ट्स आणि जिम आऊटफिटमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ; फोटोंना प्रचंड लाइक्स

47 वर्षांची मलायका अरोरा ही नेहमीच आपल्या फिटनेस आणि बोल्ड लूक मुळे चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फिटनेस चे फोटोज शेअर करते.