Home » photogallery » lifestyle » MAKEUP ARTIST MAKES SCARY FACE PAINTINGS FOR HALLOWEEN SPENDS 6 HOURS IN TRANSFORMATION ASHAS

बापरे! हा असा कसला Makeup? तरुणीला पाहून भल्याभल्यांना फुटतो घाम; पाहा PHOTOS

निक्की हिल ही एक मेकअप आर्टिस्ट (England Woman Makeup Artist) आहे, जिला तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्ज बनवायला आवडतात. अनेकवेळा ती एखाद्या सेलेबचा चेहरा हुबेहुब तिच्या चेहऱ्यावर रंगवते आणि तिच्यासारखी दिसायला लागते.

  • |