Mahatma Gandhi Jayanti: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सत्य, अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधींचे सुंदर विचार
Mahatma Gandhi Quotes in Marathi: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपलं आयुष्य वेचलं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व केलं. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला त्यांचे सुंदर विचार ठेवू शकता.