मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Mahatma Gandhi Punyatithi : महात्मा गांधीजींचे हे प्रेरणादायी विचार बदलतील तुमचं जीवन...

Mahatma Gandhi Punyatithi : महात्मा गांधीजींचे हे प्रेरणादायी विचार बदलतील तुमचं जीवन...

Mahatma Gandhi Death Anniversary 2023 Quotes, Thoughts In Marathi : महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधींनी जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्विकारला. त्यांचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India