Home » photogallery » lifestyle » LOWER BACK PAIN RELIEVE SITTING ON CHAIR CAUSE BACK PAIN HOME REMMEDIES HEALTH MHPL

दिवसभर खुर्चीवर बसल्याने कंबरदुखीने हैराण, घरच्या घरी असा मिळवा आराम

कमरेत वेदना झाल्यावर (lower back pain) लोकं बाम लावतात किंवा पेनकिलर्स घेतात. मात्र वेदना गंभीर नसेल, तर अशी औषधं वारंवार घेतल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

  • |