जेव्हा 30 दिवसांचं लहान मूल हसत असेल तर समजून जा की तो आपल्या आईला झोपेत बघत असतो. कारण 30 दिवसांचं लहान मूल चेहरा ओळखायला शिकतं आणि त्यामुळे बाळाजवळ जी व्यक्ती सर्वात जास्त असते तिला तो अचूक ओळखू लागतो आणि झोपतानाही त्यांचा चेहरा बघत असतो. बाळाच्या सर्वात जास्त जवळ असणारी व्यक्ती ही आईच असते.