

कृष्णा श्रॉफनं (Krishnaa Shroff) आपल्या आपल्या 28 व्या वाढदिवशी आपला हॉट आणि सेक्सी असा बिकिनी मिरर सेल्फी फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


वडील जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) यांच्यासोबतच्या या फोटोंमध्ये दोघांचाही कुल अंदाज दिसत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


या फोटोमध्ये टायगर श्रॉफ शर्टलेस दिसत आहे. याचबरोबर कृष्णादेखील जिम आऊटफिटमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


काळ्या रंगाच्या बिकिनीमधील तिची ही अदा वेड लावणारी आहे. या फोटोमध्ये ती सेल्फी घेताना दिसून येत असून चाहत्यांना हा फोटो मोठ्या प्रमाणात आवडला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


लाल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी घातलेला पुलमधील हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत तिची खूपच मादक अदा दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


आपल्या भावाप्रमाणेच कृष्णादेखील फिटनेस फ्रिक आहे. या फोटोमध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


गुलाबी रंगाची बिकिनी घातलेला पूलमधील या फोटोमध्ये कृष्णाचा सेक्सी अंदाज दिसत आहे. हातामध्ये ड्रिंक घेतलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


आई आयेशा श्रॉफ, भाऊ टायगर श्रॉफसोबतच्या या फोटोमध्ये कृष्णाचा खूपच बोल्ड अंदाज दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


मरून रंगाचा टॉप आणि जीन्स घातलेल्या या फोटोत कृष्णा अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हॉट अंदाज यात दिसून येत आहे. फोटोशूटसाठी ती पोझ देताना दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)