मनकवडा - समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला समजू शकत नाही. मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला स्पेशल मानत असेल, तर तो तुमच्या मनातील बहुतेक गोष्टी ओळखतो. तुम्ही त्याला काही सांगण्याआधीच तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, काय हवं आहे किंवा तुम्ही काय विचार करत आहात हे तो ओळखतो.