Home » photogallery » lifestyle » KNOW ABOUT SWAMI VIVEKANAND BROTHERS SISTERS LIVE ONE WAS REVOLUTIONARY TRANSPG GH

स्वामी विवेकानंदांच्या बहिणीने केली होती आत्महत्या, एक भाऊ होता क्रांतीकारी; जाणून घ्या त्यांच्या भावंडांविषयी..

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती असते, पण त्यांच्या परिवाराविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. स्वामी विवेकानंद यांना दहा भावंडे होती, मात्र दोन भाऊ आणि एक बहिण वगळता बाकीच्यांचा अल्पवयातच मृत्यू झाला. त्यांचे दोन्ही भाऊ 50-60 च्या दशकापर्यंत जिवंत होते, बहिणीनं मात्र तरुण वयातच आत्महत्या केली.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |