Home » photogallery » lifestyle » KETUS GRACIOUS VISION WILL REMAIN ON THESE 3 ZODIAC PEOPLE TILL 2023 MANY GREAT CAREER OPPORTUNITIES RP

2023 पर्यंत या 3 राशीच्या लोकांवर केतुची राहणार कृपा दृष्टी; करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी

Ketu Rashi Parivartan 2022 : राहू-केतू हे ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जातात. राहू-केतू नेहमी एकाच अक्षात फिरत असतात. केतूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे दीड वर्षे लागतात. या वर्षी केतूने 12 एप्रिलला वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश केला. केतू आता 2023 पर्यंत या राशीत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार केतू राशीच्या बदलामुळे येणारे वर्ष काही राशींसाठी शुभ राहील. जाणून घेऊया या राशींबद्दल-

  • |