हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी कार्तिक एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात.
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
2/ 7
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
3/ 7
पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला, सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला, हीच प्रार्थना करतो पांडुरंगाल, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
4/ 7
कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरीये, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
5/ 7
भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे, माझ्या माणसांना, बळीराजाला सुखात राहू दे, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!