Home » photogallery » lifestyle » KAJAL AGGARWAL ROMANTIC WITH GAUTAM KITCHLU SHARE PHOTO AFTER WEDDING MHPL

काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण; लग्नानंतर पहिल्यांदाच शेअर केले PHOTO

30 ऑक्टोबर अभिनेत्री काजल अग्रवाल (kajal aggarwal) आणि गौतम किचलू यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता काजलने आपल्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • |