Home » photogallery » lifestyle » JUNE 2022 GRAH GOCHAR DATE RASHI PARIVARTAN SURYA SHUKRA AND MANGAL SHANI VAKRI KAR AJ

June 2022 Grah Gochar : जूनमध्ये सूर्य, शुक्र आणि मंगळ बदलतील राशी, जाणून घ्या इतर ग्रहांची स्थिती

जून 2022 मध्ये सूर्य, शुक्र आणि मंगळ हे तीन ग्रह राशी बदलणार (Rashi Parivartan) आहेत. सूर्याची मिथुन संक्रांती जून महिन्यात असेल आणि बुध वृषभ राशीत वक्री होऊन मार्गी असेल. जूनमध्येच शनि ग्रह कुंभ राशीच्या मार्गावरून वक्री होईल. या महिन्यात शनीच्या उलट्या हालचालीमुळे अनेक परिणाम दिसून येतील. जून महिन्यात सर्व ग्रहांची स्थिती काय असेल? श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जूनमध्ये ग्रहांच्या राशींमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेऊया.

  • |