2/ 9 जुही चावलाचा पती जय मेहता आणि त्यांचा मित्र असलेले इंटिरिअर डिझायनर चन्ना दासवाटे (Channa Daswatte). जुही चावलाचे पती जय मेहता(Jay Mehta) यांना आर्ट कलेक्शनची आवड असल्याने त्यांनी सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात या वस्तूंनी घर सजवले आहे. (फोटो साभारः Instagram @ashishsahi)