काही लोक वेटर्स किंवा क्लब-बारच्या कर्मचार्यांशी अत्यंत असभ्य वर्तन करतात. मात्र असे केल्याने तुमचा असभ्यपणा दिसतो. म्हणून तिथल्या स्टाफशी नम्रपणे वागा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)