Home » photogallery » lifestyle » INDEPENDENCE DAY FREEDOM FIGHTER OF INDIA QUOTES AND WHATSAPP STATUS MHSA

Freedom Fighters Whatsapp Status: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा, देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचे फोटो, लोक करतील लाईक अन् शेअर

Freedom Fighters of India Whatsapp Status: 15 ऑगस्ट 1947 रोजी देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. परंतु हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे मिळालेलं नाही. त्यासाठी अनेक लोकांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला त्या महान व्यक्तिमत्त्वांचे फोटो ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |