Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 6


युरोपियन खंडातील स्कँडिनेव्हियाच्या उत्तरेस स्वीडन हा देश वसलेला आहे. स्टॉकहोल्म ही स्वीडनची राजधानी असून ते या देशातील सर्वात मोठं शहरही आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये हा देश सातव्या स्थानावर आहे. हा देश न्यायव्यवस्था आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो.
2/ 6


स्वीडन त्यांच्या देशात बाळाच्या जन्मावेळी फक्त आईलाच नाही तर वडिलांनाही 16 महिन्यांची म्हणजे 480 दिवसांची पेड लीव्ह देतं.
3/ 6


नव्या पिढीची स्वीडन देश एवढी काळजी घेतो की देशांत मुलांना मारण्यावर 1979 पासून बंधन घालण्यात आले आहे.
4/ 6


युरोपियन यूनियनमध्ये हा तिसरा सर्वात मोठा देश आहे. इथली मुख्य भाषा स्वीडिश असून 89 टक्के लोकसंख्या ही इंग्रजी बोलते.