बनावट शुट किंवा बुट, चप्पल यांचे बॉक्स पाहुनच तुम्ही ओळखू शकता की आपली फसवणूक होत आहे. असे शुज नेहमी एखाद्या ब्रॅन्डच्या जुन्या चिटकलेल्या खोक्यात ठेवलेले असतात. पण, ब्रॅन्डेड शुज नेहमी मजबूत खोक्यात येतात हे लक्षात ठेवा.
2/ 6
खऱ्या शुजचा सोल नेहमीचा मऊ असतो. कारण त्यासाठी चांगल्य प्रतिचं मटेरियल वापरलं जातं. बनवट बुटांचा सोल जास्त कडक असतो.
3/ 6
मोठ्या ब्रॅन्डच्या बुटांवर आणि बॉक्सवर एकच नंबर छापलेला असतो. तर, बनावट बुट विकणाऱ्या खोक्यांवर तो नंबर सेम नसतो.
4/ 6
बुट खरेदी करताना त्यावरचं लेबल तपासावं. मोठ्या कंपन्यांवर बुट तयार करण्याची तारीख म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते.
5/ 6
ऑनलाइन खरेदी करताना त्यावर आलेल्या कमेंट जरूर वाचाव्यात. ऑफलाइन घेताना खऱ्या स्टोअरची माहिती घ्यावी.
6/ 6
बाजारात अनेक दुकानांमध्ये ऑरिजनल सांगून बनावट शुज विकले जातात. त्यामुळे असे शुज घेताना या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्यात.