Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 7


हल्ली मुलांच्या हातात मोबाईल, इंटरनेट लवकर येतात. अशा वेळी 11 ते 14 वयोगटातली मुलं पाॅर्न साईट उघडू शकतात. पालकांनी ते पाहिलं की त्यांना धक्का बसतो. अशा वेळी राग येणं स्वाभाविक आहे.
2/ 7


तुमचं मूल पाॅर्न साइट बघत असेल तर त्याला रियल आणि अनरियलमधला फरक सांगा. ही साइट बघणं कसं चुकीचं आहे हे समजावून सांगा.
3/ 7


कधी कधी मुलं चुकून या साइटपर्यंत पोचतात. अशा वेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा.
5/ 7


अनेकदा पालक रागावून मोबाइल हिसकावून घेतात किंवा इंटरनेट बंद करतात. तुम्ही चुकूनही असं करू नका. त्यानं मुलं भडकतात आणि मुद्दाम तीच साइट पाहायला लागतात.
6/ 7


मुलांचं लक्ष दुसऱ्या चांगल्या गोष्टींकडे वळवा. त्यांची एनर्जी चांगल्या गोष्टीसाठी वापरली जाईल असं बघा.