Home » photogallery » lifestyle » HOW TO TAKE CARE OF TWINS TIPS AJ

जुळ्या मुलांची काळजी घ्या या पद्धतीनं, बाळांना वेळ देऊन स्वतःसाठीही मिळेल फुरसत

नवजात बालकांची विशेष काळजी घेणं हे अवघड काम आहे. बाळाचं खाणं-पिणं, झोपणं यासारख्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक असतं. मात्र, मुलं जुळी असतील तर, पालकांचंही काम दुप्पट होतं. जुळ्या मुलांना सांभाळणं सोपं नसले तरी काही खास गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जुळ्या मुलांची विशेष काळजी सहज घेऊ शकता. जेव्हा घरात जुळी मुले असतात, तेव्हा पालक बहुतेक दिवसभर मुलांमध्येच गुंतलेले असतात. अशा वेळी गोंधळल्याची किंवा चिडचिड होण्यासारखीही परिस्थिती होते. तेव्हा, आम्ही तुमच्यासोबत जुळ्या मुलांची काळजी घेण्यासंबंधी काही खास टिप्स शेअर करत आहोत, ज्या वापरून तुम्ही जुळ्या मुलांना व्यवस्थितपणे हाताळू शकता.

  • |