बदलत्या मोसमात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्भवतो. आरोग्यविशेषज्ञांनी सांगितल्यानुसार, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमकुवत प्रतिकारशक्ती. यात वाढ करण्यासाठी घरातीलच पदार्थांचा योग्य, प्रभावी वापर करता येतो.
2/ 4
थंडीत घसा खराब होतो तेव्हा अद्रक आणि मधाचं सेवन केलं पाहिजे. अदरकाच्या रसात मध मिसळून ते घेतल्यानं घशाला आराम मिळतो.
3/ 4
4/ 4
हळदीचं दूध एरवीही अतिशय औषधी मानलं जातं. या दुधामुळे थंंडीत रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यातून सर्दीला प्रतिबंध होतो.