Home » photogallery » lifestyle » HOW TO MAKE NATURAL EYE KAJAL AT HOME CHECK SIMPLE PROCESS MHKB

घरच्या घरी केमिकलमुक्त काजळ कसं बनवाल? पाहा सोपी प्रोसेस

आकर्षक डोळे दिसण्यासाठी अनेक महिला काजळ लावतात. हल्ली बाजारात विविध प्रकारची काजळ उपलब्ध आहेत. पण बाहेरचं केमिकलयुक्त काजळ डोळ्यांना लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळामध्ये असे रसायन असतात, ज्यामुळे डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात. त्यामुळे घरगुती काजळ वापरणं फायदेशीर ठरू शकतं.

  • |