Corn Salad - मक्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. कॉर्न जेवढे खायला स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. विशेषतः जर तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी लंचमध्ये तुम्ही कॉर्न सलाडचा समावेश करू शकता. कॉर्न सॅलड ही एक अत्यंत कमी कार्ब रेसिपी आहे जी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.