Home » photogallery » lifestyle » HOW TO AVOID HEART RISK DAY AND TIME OF THE WEEK WHEN MORE RISK OF HEART ATTACK TP

Heart Attack : आठवड्यातील 'या' दिवशी आणि वेळेत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वाधिक

ज्या लोकांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांच्या मनावर जास्त ताण असल्याचही लक्षात आलंय. एखादा मानसिक त्रास, डिप्रेशन,स्ट्रेस अशा समस्या असतील तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

  • |