मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » OMG!आपल्या ताटात पडणाऱ्या अन्नासाठी लागतं हजारो लिटर पाणी

OMG!आपल्या ताटात पडणाऱ्या अन्नासाठी लागतं हजारो लिटर पाणी

सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Worming) पृथ्वीवर पाण्याचं संकट (Water Crisis on Earth)उभ राहिलं असताना. आपण खात असलेले पदार्थ उगवण्यासाठी, जगवण्यासाठी किती पाणी लागतं याची महिती जाणून घ्या.