Home » photogallery » lifestyle » HOW MUCH GREEN TEA IS GOOD FOR HEALTH RP

ग्रीन टी उपयोगी असली तरी कितीवेळा पिणं आहे फायदेशीर; दुष्परिणाम पण समजून घ्या

Green Tea Benefits : जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हाच ग्रीन टी पिण्याचा विचार आपल्या मनात येतो. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एखाद्या व्यक्तीला दिवसातून एकदा ग्रीन टी पिणे पुरेसे आहे का? किंवा एक कप पेक्षा जास्त ग्रीन टी प्यावी का? अधिक ग्रीन टी प्यायल्याने आपले वजन लवकर कमी होते का? हे सर्व असे प्रश्न आहेत जे प्रत्येक वजन कमी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात वारंवार येतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |