सध्या बॉलिवूडमधल्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री नवं वर्ष साजरं करण्यासाठी गोवा, मालदीव अशा ठिकाणी गेलेल्या आहेत. तिथून त्या सतत त्यांचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत. यात डेजी शाह, सोनाली राऊत, सोफिया चौधरी आणि अनन्या पांडे यांचा समावेश आहे. चौघींनीही ब्लॅक कलरची बिकिनी घालून बीचवर मजा करत आहेत.