सामान्य सर्दी-खोकला, ताप, बॅक्टेरिअल आणि व्हायरस इन्फेक्शन अशा अनेक आजारांमुळे घसा खवखवतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या आजारांवर उपचार घेणं गरजेचं आहे. मात्र खवखवणाऱ्या घशामुळे बोलतानाही त्रास होतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आराम देण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतील. माय उपचारवर डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी काही उपाय सुचवलेत.